Surprise Me!

Divya Pugaonkar Birthday Celebration In Mulgi Zali Ho Serial Set | सेटवर माऊचा दणक्यात बर्थडे साजरा

2021-08-24 1 Dailymotion

स्टार प्रवाह वाहिनीवरील “मुलगी झाली हो” या मालिकेतील आपल्या सर्वांची लाडकी माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर आपल्या अभिनयाने घराघरात पोहचली. नुकताच माऊचा वाढदिवस झाला. तिचा हा खास दिवस “मुलगी झाली हो” च्या संपूर्ण टिमने आणखी केलाय. या मालिकेच्या संपूर्ण टिमने सेटवर तिचा वाढदिवस साजरा केलाय. याशिवाय तिचा सहकलाकार अभिनेता योगेश सोहोनी यानेही माऊला खास गिफ्ट देखील दिलं आहे. चला तर पाहुयात “मुलगी झाली हो” सेटवर माऊचा वाढदिवस कसा साजरा झाला.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #DivyaPugaonkar #BirthdayCelebration #MulgiZaliHoSerial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon